बोलक्या भावना पॉडकास्ट वर पहिल्यांदाच एक विशेष मुलाखत.🙏 आपल्या रयतेच्या राजांच्या आयुष्यातील घटनाक्रम मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या संवादातून केला आहे; शिवविचार वक्ते विशाल मगर यांच्या सोबत. संपूर्ण भाग पॉडकास्टच्या माध्यमातून संवादित असल्यामुळे थोडी ऐकताना तांत्रिक अडचण आल्यास क्षमस्व. 🙏🙏 #निस्वार्थी_अट्टहास🤗🚩