#820: वापरा आणि फेका नावाचा गोंडस सापळा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

Life of Stories

07-10-2022 • 5 minuti

Send us a text

जिनिव्हाच्या  मिटींगमध्ये  सर्व जागतिक आघाडीच्या बल्बनिर्मात्यांनी एक गुप्त करार केला.
कंपनीच्या दीर्घकालीन  हितासाठी आणि येणाऱ्या काळात भरघोस नफा मिळवण्यासाठी
ते सर्वजण मिळून निकृष्ट दर्जाच्या अल्पायुषी बल्बचीच निर्मिती करतील.