केंद्र सरकारने UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलीय. जुनी पेन्शन योजना (Old pension Scheme) पुन्हा लागू करावी यासाठी काही राज्यांत आंदोलनं झाली, काही राज्यांनी ही Old Pension Scheme लागू केली. आणि अचानक ही नवीन - एकीकृत पेन्शन योजना जाहीर झाली. युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे? जुनी पेन्शन योजना म्हणजेच Old Pension Scheme आणि NPS पेक्षा यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले