ठळक बातम्या
१८व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रारंभ/ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सुरु
आपल्या सरकारला सर्वांना सोबत घेऊन आणि संविधानाचं पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी
नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग
आणि
आयसीसी पुरुष क्रिकेट टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८मध्ये आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी