ठळक बातम्या
लोकसभेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक / राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे ओम बिर्ला तर विरोधकांकडून काँग्रेसचे के. सुरेश रिंगणात
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी उद्या मतदान
पुणे पोर्शे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तत्काळ सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत, इंग्लंड, आणि दक्षिण आफ्रिकेबरोबर अफगाणिस्तानही उपांत्य फेरीत दाखल
आणि
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१२ अंकांची वाढ नोंदवत ७८ हजाराच्या वर बंद