ठळक बातम्या
1. महाराष्ट्र राज्याचा 2024-25 साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर
2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू, लोकसभेत कामकाज स्थगित
3. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीए च्या परीक्षा येत्या 21 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर रोजी होणार
4. नागरी विमानवाहतुकीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर
5. अमरनाथ यात्रेला आज पहाटेपासून पहलगाम आणि बालताल इथून सुरुवात आणि
6. महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विक्रमी कामगिरी; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच दिवशी 525 धावा.