ठळक बातम्या
- जी-ट्वेन्टी परिषदेच्या निमित्तानं देशभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन
- रब्बी पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २४ लाख हेक्टरची वाढ
- भाडेवाढीनंतर रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करण्याची मुदत बुधवारी संपणार
आणि
- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज पावसामुळं रद्द
Wilson
Il Post - Francesco Costa