ठळक बातम्या
विकसनशील आणि अल्प विकसित देशांना विकासाच्या प्रवाहापासून वेगळं ठेवता येणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
कोयना भुकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा/ निधी समिती, मदत आणि पुनर्वसन विभागास हस्तांतरीत करणार
देशाच्या उत्तर सीमांवर परिस्थिती पूर्णतः नियंत्रणांखाली आहे, पण काहीही घडू शकतं असं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशात राष्ट्रीय युवा दिनाचे कार्यक्रम
आणि
ओडिशातल्या कटक इथं FIH पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला रंगतदार सुरुवात