1.उज्ज्वला योजनेच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मुदतवाढ, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही चार टक्क्यांची वाढ,
2.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारत मंडपम इथं पहिल्या राष्ट्रीय नवसर्जन पुरस्कारांचं वितरण,
3.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलाशक्तीचं महत्त्व राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींकडून अधोरेखित,
4.देशभरात विविध ठिकाणी 35 नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटन आणि
5.फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची आगेकूच.