ठळक बातम्या
- खाजगी सरकारी भागीदारी तत्त्वावरच्या २३ नवीन सैनिकी शाळांना संरक्षण मंत्र्यांची मान्यता
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या “पीएम विश्वकर्मा” योजनेचा प्रारंभ करणार
- अवयवदानाने इतरांचे प्राण वाचवण्याची संधी मिळते आणि एका अर्थी अमरत्व प्राप्त करता येतं असं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं प्रतिपादन
- नोबेल पुरस्काराच्या रकमेत ११ दशलक्ष स्वीडीश क्राऊन्स ची वाढ
आणि
- देशभरातल्या ८४ ज्येष्ठ कलावंतांना संगीत नाटक अमृत पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
Wilson
Il Post - Francesco Costa