राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक 26 सप्टेंबर 2023, रात्री 8.05 वाजता

आकाशवाणी मराठी बातम्या

26-09-2023 • 10 minuti

ठळक बातम्या

  • गेल्या महिनाभरात भारतीय मुत्सद्देगिरीनं नवं शिखर गाठल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन


  • मोजक्या देशांनी अजेंडा निश्चित करण्याचे दिवस संपुष्टात आल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत स्पष्टोक्ती, संयुक्त राष्ट्राची सुरक्षा समिती समकालीन बनवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार


  • देशात क्षयरोगावरच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची वृत्त निराधार असल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण


  • २०२१ सालचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर


  • १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये भारतीय संघाला ४० वर्षांनंतर सुवर्ण पदक


Potrebbe piacerti

La Zanzara
La Zanzara
Radio 24
Non hanno un amico
Non hanno un amico
Luca Bizzarri – Chora Media
Stories
Stories
Cecilia Sala – Chora Media
Giorno per giorno
Giorno per giorno
Corriere della Sera – Francesco Giambertone
Il Mondo
Il Mondo
Internazionale
The Essential
The Essential
Will Media
Wilson
Wilson
Il Post - Francesco Costa
Start
Start
Il Sole 24 Ore
Market Mover
Market Mover
Il Sole 24 Ore
Notizie a colazione
Notizie a colazione
Giorgio Baglio
Il giornale radio di RDS
Il giornale radio di RDS
RDS 100% Grandi Successi
Altri Orienti
Altri Orienti
Simone Pieranni - Chora Media