ठळक बातम्या
• भारत जगासाठी विकास आणि स्थिरतेचा मार्गदर्शक, राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगारावर सरकारचा भर- पंतप्रधान नरेंद्र मोदी
• केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात 135 मृत्यूमुखी, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.
• पॅरीस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचं दुसरं पदक, सरबजोत सिंगसह कास्य पदकाला गवसणी, तर भारतीय हॉकी संघाची विजयी घौडदौड कायम
आणि
• देशाच्या बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापुरात धरणांमधून विसर्ग सुरू, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा.