आगामी काही वर्षात देशातला बेरोजगारीचा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी होईल - केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचा विश्वास
जाती आधारित जनगणना करण्याची लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार यांना नोटीस
दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेत वाढ करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
शंभराव्या वर्षात पदार्पणा निमित्त ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा पुण्यात भव्य सत्कार