ठळक बातम्या
1. येत्या शैक्षणिक वर्षापासून ITI च्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये विद्यावेतन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
2. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट २०२३
3. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा बेंगळुरूमध्ये रोड-शो, सोनिया गांधी यांची हुबळीमध्ये प्रचारसभा
4. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचा लंडनमध्ये राज्याभिषेक
आणि
5. पहिली जागतिक बुद्धीबळ लीग स्पर्धा २१ जूनपासून दुबईमध्ये