ठळक बातम्या
- जीवाश्म इंधनाऐवजी अन्य पर्यायांचा वापर करण्याच्या दृष्टीने हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांची ऑस्ट्रेलियातल्या आघाडीच्या कंपन्यांशी चर्चा
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 मधे घेतलेल्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर महिला उमेदवारांची निवड
- कफ सिरप निर्यातीपूर्वी सिरप निर्मात्यांनी उत्पादनांची चाचणी सरकारी प्रयोगशाळांमधे करणं आवश्यक असल्याबाबत परराष्ट्र व्यापार संचालनालयानं जारी केली अधिसूचना
- सांस्कृतिक धोरणासाठी, पुरक माहितीचा अहवाल ऑक्टोबर महिन्यात शासनाला सादर करण्यात येईल, अशी शासनाच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्षांची माहिती
आणि
- भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं
Wilson
Il Post - Francesco Costa