ठळक बातम्या
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात प्रारंभ
मणिपूरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन
महाराष्ट्रात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु करण्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघाला प्रधानमंत्र्यांची शाबासकी/ संघाचा विजयोत्सव आज मुंबईत साजरा होणार
आणि
गाझा पट्टीत युद्धसमाप्तीच्या उद्देशाने हमासची इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांशी सल्लामसलत