ठळक बातम्या
1.लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत समाप्त
दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी होणार
2.युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर
3.देशाची आत्मनिर्भरता ही भविष्यातील धोरणात्मक गरज - लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे
4.मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा-मॅथ्यू ऍबडेन जोडी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल