1.केंद्रिय मंत्री परिषदेत विकसित भारत २०४७ हा भविष्यवेधी आराखडा आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत विचारमंथन
2.सरकार आणि तपास यंत्रणांच्या समन्वय, सहकार्यातून देशभरात अंमली पदार्थ विरोधी प्रभावी यंत्रणा उभारण्यात आल्याचं केंद्रिय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन
3.एमएच 60 आर सीहॉक या बहुउपयोगी हेलिकॉप्टर्सचा येत्या बुधवारी नौदलाच्या ताफ्यात समावेश होणार
4.महिलांना संविधानातील तरतुदीनुसार गर्भपाताचा अधिकार देण्याकडे फ्रान्सची वाटचाल सुरु