पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर; विविध विकासकामांचं करणार लोकार्पण
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी आणि
पुरुष हॉकी एफआयएच स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात भारताचा स्पेनवर विजय