ठळक बातम्या
- शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी
- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियांशी संबंधित असलेल्यांवर केरळमध्ये ईडीचे छापे
- बिहारमध्ये मुझफ्फरपूर जिल्ह्यात विषारी दारुच्या सेवनानं दोघांचा मृत्यू
- आशियाई स्पर्धांमध्ये भारताची १० पदकांची कमाई, अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचं श्रीलंकेसमोर ११७ धावांचे आव्हान
Wilson
Il Post - Francesco Costa