ठळक बातम्या
प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत अर्थसहाय्याचा पहिला हप्ता प्रधानमंत्र्याच्या हस्ते एक लाख लाभार्थ्यांना सुपूर्द
देशाला विकास आणि प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी स्थिर आणि सुरक्षित वातावरण राखण्यात लष्कराची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन
देशभरात मकरसंक्रांत, पोंगल आणि सुगीच्या सणांचा उत्साह
शेअर बाजारात तेजी, निफ्टी आणि सेंसेक्स विक्रमी उंचीवर
आणि
आशियाई नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या योगेश सिंगनं सुवर्णपदक जिंकलं.