ठळक बातम्या
1. महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांसाठी एकंदर 97 उमेदवार रिंगणात; पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान.
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार.
3. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न सन्मान प्रदान कार्यक्रम संपन्न आणि
4. भारतीय नौदलाने सोमाली चाच्यांपासून 23 पाकिस्तानीॉ नागरिकांची केली सुटका.