ठळक बातम्या
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या “पीएम विश्वकर्मा” योजनेचा प्रारंभ करणार
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ समितीची पहिली बैठक पुढच्या शनिवारी
जी 20 अंतर्गत जागतिक आर्थिक समावेशन भागीदारी समुहाच्या बैठकीची आज मुंबईत सांगता
देशभरातल्या एकूण ८४ ज्येष्ठ कलावंतांना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते संगीत नाटक अमृत पुरस्कार प्रदान
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उद्या भारताची लढत श्रीलंकेशी