ठळक बातम्या
१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून, २६ जून रोजी होणार सभापतीपदाची निवडणूक
पूरव्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व एक हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज
टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ५० धावांनी विजय
आणि
टेनिसपटू सुमीत नागलचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित