ठळक बातम्या
1. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळला.
2. 2 लाख 62 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे अर्थसंकल्पापैकी 1 लाख कोटींहून अधिक रक्कम रेल्वे सुरक्षेसाठी राखीव- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
3. प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी बिहार विधानसभेत विधेयक मंजूर
4. पॅरीस ऑलिंपिक तीरंदाजी स्पर्धेची आज प्राथमिक फेरी आणि
5. गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.