ठळक बातम्या
आदित्य एल वन या अंतराळयानाकडून पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन
रशियाकडून अमेरिकेन दुतावाासातल्या दोघा अधिकाऱ्यांना मायदेशी पाठवण्याचे आदेश
लिबियातल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ११ हजार ३०० वर
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर गटात आज कोलंबोमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना