ठळक बातम्या
- देशाची संस्कृती, वारसा आणि परंपरा जगभरात पोहोचवण्याचं - नवसर्जन पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
- महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये १३५२ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास होणार
- गोवर-रुबेला निर्मूलनासाठी भारतीय आरोग्य मंत्रालयाचा अमेरिकेत गौरव
- प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत ७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर आणि
- फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीची पुरुष दुहेरीत आगेकूच
Wilson
Il Post - Francesco Costa