- ठळक बातम्या
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवा निवृत्ती योजना, आणि इतर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
- भारतीय औषध निर्माण क्षेत्राचं कार्य अभिनास्पद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इंडीयन फार्मास्युटीकल काँग्रेसमधे प्रतिपादन
- प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची संपूर्ण गणवेशातील रंगीत तालीम उद्या नवी दिल्लीत कर्तव्य पथावर
- भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत कोरियाची एन सेयांग आणि थायलंडचा के कुनलावु विटिडसर्न विजेतेपदाचे मानकरी.
आणि
Wilson
Il Post - Francesco Costa