1. दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाचा स्फोट! मागचे सर्व रेकॉर्ड मोडत एक्यूआय 999 वर2. निष्काळजीपणामुळं मृत्यूला कारणीभूत ठरल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास; संसदीय समितीचा मात्र आक्षेप3. अगोदर अमेरिकेकडून निधी मिळाला, आता शेजारील देशांमध्ये व्यवसाय वाढवण्याचा अदानींचा प्लॅन4. ससून रूग्णालयाला मिळाले नवे डीन; डॉ विनायक काळे बनले नवे डीन5. शाळांचा मूल्यांकन आराखडा लवकरच अंतिम! नोव्हेंबरअखेर पायलट प्रोजेक्ट तयार होणार6. 'टायगर 3' सिनेमा दरम्यान फोडले फटाके आता सलमाननं चाहत्यांना फटकारलं!7. क्रीडाविश्वातील बातमी - श्रीलंका क्रिकेट जय शहा चालवतात... लंकेचा माजी कर्णधार हे काय म्हणतोय?8. चर्चेतील बातमी - निधी वाटपावरून अजित पवार गटात नाराजी? रोहित पवार म्हणाले, 'चेहऱ्यावरून ते नाराज...'रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
Wilson
Il Post - Francesco Costa